उंट नेहमी फक्त तिरपा (Diagonal) चालतो. पांढऱ्या घरातील उंट फक्त पांढऱ्या तिरप्या घरांवर आणि काळ्या घरातील उंट फक्त काळ्या तिरप्या घरांवर चालतो.
पांढऱ्या घरातील उंट फक्त पांढऱ्या तिरक्या घरांवरून आणि काळ्या घरातील उंट फक्त काळ्या तिरक्या घरांवरून कितीही अंतरापर्यंत चालतो. इ. वजीर / राणी (Queen): chess game rules in marathi pdf
जेव्हा शत्रूची सोंगटी राजावर थेट हल्ला करते, तेव्हा त्याला 'शह' (Check) म्हणतात. अशा वेळी राजाला सुरक्षित करणे बंधनकारक असते. chess game rules in marathi pdf