Marathi Lagna Patrika Charoli Link -
मराठी लग्न पत्रिका चारोळ्या (Marathi Lagna Patrika Charoli)
बाबांच्या अंगणातील पारिजात, सुवास देईल तिकडच्या दारा,लेकीच्या या पाठवणीला, हवी तुमची प्रेमळ साथ,आशिर्वाद द्यायला नक्की या, जोडूनी दोन्ही हात. marathi lagna patrika charoli
आमच्या घरची लक्ष्मी बनून येणार आहे सूनबाई,घरामध्ये नांदणार आता आनंदाची नवलाई.या शुभमंगल प्रसंगी आनंद द्विगुणित करायला यावे,वर-वधूंना आपल्या प्रेमाचे शुभ आशिष द्यावे. लेकीच्या या पाठवणीला
Do not clutter the card. One introductory Charoli at the top and one cute 'Bal-Gopal' or 'Vinanti' Charoli at the bottom are usually more than enough to maintain a clean layout. Conclusion हवी तुमची प्रेमळ साथ
For visual inspiration and professional templates, you can explore various digital and physical design options:

